मित्रांनो आयबीपीएस क्लब पदासाठी एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी .
- तुम्हाला सर्वात आधी एडमिट कार्ड आयबीपीएस च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तेथे गेल्यानंतर पात्र उमेदवारांनी होम पेजवर मेन्स ऍडमिट कार्ड या लिंक वर क्लिक करावे.
- त्यानंतर दुसऱ्या पृष्ठावर पुनर्निचर झाल्यानंतर उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी आपले नोंदणी क्रमांक आणि तुमचे जन्मतारीख टाकावी.
- त्यानंतर त्याच्या कोड टाकल्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर ऍडमिट तुमचे ऍडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
- एडमिट कार्ड वर असलेली सर्व माहिती व्यवस्थित चेक करा.
- आणि त्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्यावी ही प्रिंट आउट घेऊन.
- आपण परीक्षा हॉलमध्ये आपल्याला इंट्री भेटू शकते विदाऊट ऍडमिट कार्ड परीक्षा हॉलमध्ये आपल्याला एन्ट्री भेटणार नाही.