आंब्याचे प्रमुख वाण mango verity

mango verity

 

तसे पाहिले तर भारतभर आंब्याच्या खूप वेगवेगळ्या प्रजाती आहेत.

पण आपण आंब्याच्या काही महत्त्वपूर्ण वाहनांची माहिती घेणार आहोत.

वानांमध्ये बदामी, गुंडू, हापूस, अब्बास, खादर, कागदी या सामान्य आंब्याचा समावेश असतो.

या आंब्याची वैशिष्ट्ये असतात आंब्याची ही सर्वात आवडती जात आहे.

याचे फळ मध्यम आकाराचे असते व वेस्ट ते तिरक्या आकारात येतात.

आंब्याच्या फळाचा आकार केसरी ते पिवळ्या रंगाचा असतो.

कॅनिंग येतो साठी योग्य आहेत आणि या फळांना फळांची मार्केटमध्ये मागणी सुद्धा चांगली असते.

या वाहनाचे मुख्यतः लागवड गुजरात कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि तमिळनाडू या भागामध्ये केली जाते.

केसर केसर वाणाची महाराष्ट्र मध्ये खूप प्रसिद्ध वाहन आहे. या फळाचे वैशिष्ट्य असते याच्या खांद्यावर लाल ब्लेस असतो मध्यम आकाराचे फळे येतात ओबल्यांक आकार असतो तसे गुणोत्तर चांगले ठेवण्यासाठी केशर हा एक उत्तम वाहन आहे याची लागवड या झाडाचे लागवड मुख्यतः गुजरात आणि महाराष्ट्र मध्ये करतात.

× How can I help you?